Thursday 2 March 2017

पक्षांसाठी पाण्याची सोय

जि.प.प्रा.शाळा चव्हाणवाडी वेळापूर येथील विद्यार्थ्यांनी पक्षांना पाणी पिण्यासाठी टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्यांचा उपयोग करून छोटी पात्रे बनवून झाडांवर अडकवली. त्यामध्ये विद्यार्थी दररोज  पाणी भरून ठेवतात.









No comments:

Post a Comment

                                   वेळापूर केंद्राची शिक्षण परिषद दि. ८ मार्च २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून जि. प. प्रा...